WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union Bank Bharti 2025 : युनियन बँक भरती 2025 | 0500 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू!

Union Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Off India ) 0500 पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये पात्र आणि चूक उमेदवारांकडून ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जर आपण बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छित असाल, तर ही आपल्यासाठी चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 मे 2025 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी सर्व रिक्त पदांची माहिती वेतनश्रेणी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, इत्यादी सर्व बाबींची माहिती खाली दिलेली आहे, उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union Bank Bharti 2025 Full Details 

भरती विभाग : युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Off India ) द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर ( क्रेडिट ) असिस्टंट मॅनेजर ( आयटी )

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार ( मूळ पीडीएफ जाहिरात वाचा.)

एकूण पदे : 500 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मासिक वेतन : /48,800/-₹

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वयोमर्यादा : 22 ते 30 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
1) सहाय्यक व्यवस्थापक ( क्रेडिट ) : कोणत्याही शाखेतील पदवी + वित्तीय व्यवस्थापनातील MBA/PGDM( पूर्ण वेळ दोन वर्षाचा अभ्यासक्रम ) किंवा CA/CMA/CS.

सहाय्यक व्यवस्थापक (IT) : B.E./B.Tech/MCA/M.Sc.(IT) इत्यादी संगणक/ आयटी संबंधित पदवी. काही सर्टिफिकेशन असल्यास प्राधान्य.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Union Bank Bharti 2025 Last Date 

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 20 मे 2025 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

Union Bank Bharti 2025 Online Apply

Union Bank Bharti 2025

 

अधिकृत पिडीएफ जाहिरातसाठी : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा

Union Bank Bharti 2025 In English

Union Bank Bharti 2025 : Good news for candidates looking for jobs in the banking sector, Union Bank of India has published a recruitment advertisement for 0500 posts. In which applications are being invited from eligible and interested candidates online. If you want to work in the banking sector, then this is a good opportunity for you. The last date to apply for this recruitment is 20 May 2025. All the information about the vacant posts, including pay scale, age limit, educational qualification, etc., is given below, candidates should read the information given below carefully.

Recruitment Department : Union Bank of India (Union Bank Off India) has published this advertisement.

Post Name : Assistant Manager (Credit) Assistant Manager (IT)

Educational Qualification : As per the requirements of the posts (Read the original PDF advertisement.)

Total Posts : This advertisement has been published for 500 posts.

Monthly Salary : /48,800/-₹

How to Apply : Applications are being invited online for this recruitment.

Age Limit : Candidates between the age of 22 to 30 years can apply for this recruitment.

Post Name and Required Qualifications:
1) Assistant Manager (Credit): Degree in any discipline + MBA/PGDM in Financial Management (Full Time Two Year Course) or CA/CMA/CS.

Assistant Manager (IT) : B. E./B.TECH/MCA/M.Sc.(IT) etc. Computer/IT related degree. Preference if there is any certification.

Job Location : All over Maharashtra

Last Date for Accepting Applications : Applications will be accepted till 20th May 2025.

अधिक माहिती
टीप : पदांसाठी श्रेणीहाय विभाजन विद्यमान सरकारी मार्गदर्शक तत्वे / बँकेच्या नियमानुसार असेल.

टीप:(i) रिक्त पदांची संख्या तात्पुरती आहे आणि बँकेच्या प्रत्यक्ष आवश्यकतेनुसार बदलू शकते.

टीप 🙁ii) निवडलेल्या उमेदवाराला बँकेच्या संपूर्ण विवेक बुद्धीनुसार संपूर्ण भारतातील बँकेच्या कोणत्याही शाखेत / कार्यालयात नियुक्ती केली जाऊ शकते. म्हणून चे उमेदवार संपूर्ण भारतातील बँकेच्या कोणत्याही शाखेत / कार्यालयात काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांनीच त्यांच्या पात्रतेनुसार वरील अधिसूचित रिक्त पदांसाठी अर्ज करावा.

टीप : अर्जदारांनी या सूचनेतील मजकूर कारची पूर्वक वाचल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतरच अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

पात्रता निकष :
खालीलपैकी फक्त एका पदासाठी अर्ज करता येईल आणि अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली नमूद केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता केली पाहिजे.

कृपया लक्षात ठेवा की येथे नमूद केलेले पात्रता आणि कसे पदांसाठी अर्ज करण्यासाठी मूलभूत निकष आहेत. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी आणि बँकेने आवश्यक असलेल्या भरती प्रक्रियेच्या त्यानंतरच्या कोणत्याही टप्प्यावर ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांची ओळख आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी मूळ कागदपत्रे आणि छायाप्रत सादर करणे आवश्यक आहे.

तथापि केवळ पदांसाठी अर्ज करणे/ उपस्थित राहणे आणि / किंवा निव्वळ प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर पात्र होणे याचा अर्थ असा नाही की उमेदवार नोकरीसाठी पात्र असेल / बँकेत नियुक्तीसाठी त्याला / तिला अधिकार देईल. कृपया लक्षात ठेवा की ऑनलाईन अर्ज नोंदणी नंतर कोणत्याही टप्प्यावर श्रेणी बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि निकाल ऑनलाईन अर्ज दर्शविलेल्या श्रेणीचा विचार करून प्रक्रिया केला जाईल. जो भारत सरकार/ बँकेच्या या संदर्भात मार्गदर्शक तत्वांच्या अधीन असेल.
जय श्रेणीमध्ये अर्ज केला आहे त्या श्रेणी व्यतिरिक्त इतर कोणत्याही श्रेणी अंतर्गत उमेदवारी विचारात घेण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.

महत्त्वाच्या सूचना :
अर्जदारांना त्यांच्या ऑनलाईन अर्ज मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांचे वय पात्रता किंवा श्रेणी किंवा इतर कोणत्याही पात्रता निशांची पडताळणी न करता ऑनलाईन परीक्षा / गडचरचे साठी ( जर घेण्यात आली असेल तर ) बोलावले जाईल. म्हणून अर्जदारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांनी या अधिसूचनेत नमूद केलेल्या कट-ऑफ तारखेला सर्व अधिसूचित पात्रता निकष पूर्ण केले आहेत. बँकेने निर्दिष्ट केलेले आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्या ऑनलाईन अर्ज दिलेली माहिती सर्व बाबतीत पूर्ण खरे आणि बरोबर आहे. केवळ ऑनलाइन परीक्षा गट चर्चेत ( जर घेण्यात आली असेल तर) उपस्थित राहणे आणि / किंवा ऑनलाईन परीक्षा गट चर्चेत ( जर घेण्यात आली असेल तर) उत्तीर्ण होणे आणि / बँकेकडून वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाणे याचा अर्थ असा नाही की बँक अर्जदाराच्या पात्रतेबद्दल समाधानी आहे आणि अंतिम निवडी पूर्वी त्यांचे पडताळणी केली जाईल.

अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ (PDF) जाहिरात वाचावी.

टीप : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

Leave a Comment