SBI Clerk Bharti 2024-25 | SBI मध्ये नोकरीची मोठी संधी 13,735 जागांसाठी भरती जाहिर
SBI Clerk Bharti 2024-25 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे ज्यामध्ये तब्बल 13735 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी उमेदवाराला फक्त एकाच राज्य केंद्रशासित प्रदेशातील रिक्त पदासाठी अर्ज करता येणार आहे.सदरची भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या … Read more