BMC Bharti 2024 Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी | 690 जागांसाठी भरती..!!
BMC Bharti 2024 Mumbai:- बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी शोधत असाल तर ही आपल्यासाठी नोकरी मिळवण्याचे उत्तम संधी आहे बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 690 नवीन नवीन रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरतीमध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. जाहिरात नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची तारीख … Read more