WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका मध्ये 12वी पास वर नोकरीची संधि|

Pune Mahanagarpalika Bharti 2025 :  पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी, नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे, पुणे महानगरपालिका मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे, या भरतीमध्ये उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 2 जानेवारी 2025 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : Good opportunity to get a job in Pune Municipal Corporation, this is a good opportunity for candidates who are looking for jobs, Pune Municipal Corporation is recruiting for some vacancies, in this recruitment candidates can apply offline mode. The last date to apply offline for this is 02 January 2025.

उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करताना खाली दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर या भरतीसाठी अर्ज करावा.

Pune Mahanagarpalika Bharti 2025 Full Details

भरती विभाग : समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका मध्ये भरती होत आहे.

भरतीची श्रेणी : राज्यश्रेणीअंतर्गत ही भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी 12वी /ITI/उत्तीर्ण / डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

एकूण पदे : ही भरती एकूण 29 पदांसाठी करण्यात येत आहे. ( अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ (PDF)जाहिरात पाहावी.)

पदाचे नाव : विविध पदांसाठी ही भरती होत आहे ( सविस्तर माहिती पाहण्यासाठी मूळ (PDF) जाहिरात वाचावी. )

वयोमर्यादा : च्या उमेदवाराचे वय 18 ते 58 वर्षे आहे, असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

मासिक वेतन : पदानुसार वेतन हे वेगवेगळे आहे, त्यासाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा फ्रेंड पद्धतीने नोंदणी करायचा आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही अर्ज शिल्लक नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.

Pune Mahanagarpalika Bharti 2025 online Apply

Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025

अधिकृत पिडीएफ जाहिरातसाठी : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा 

टीप या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता : व्यवसाय प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर गावठाण पुणे येथे अर्ज सादर करायचा आहे.( पोस्टाने आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत किंवा ग्राह्य धरले जाणार नाही.)

मित्रांनो समाज विकास विभागाकडे प्रशिक्षण केंद्रातील खाली अस्थायी पदावर सहा महिने मदतीकरिता इकोट मानधन तत्वावर तसेच बियाचे स्नेहाय सेवा घ्यावयाचे असल्याने अनुभधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

1) या भरतीसाठी नेमका शैक्षणिक पात्रता शासकीय व निम शासकीय विभागाकडे काम केल्याचा अनुभव व समाज विकास विभागाकडील ( नागर वस्ती विकास योजना) इत्यादी कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या आधारे प्रशिक्षण करून व गुण क्रमाने निवड करण्यात येणार आहे. प्रतीक्षा यादी तयार करून उमेदवारांना सहा महिन्यांसाठी मदतीकरिता दर महिन्याला एक वोट मानधनावर तसेच व्याज निहाय करार पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे.

Mahakosh Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती सुरू |

2) या भरतीसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 58 वर्षे पर्यंत असणाऱ्या उमेदवारांस अर्ज करता येणार आहे.

3) उमेदवारांनी अर्ज करताना जन्मतारखेच्या पुरावासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत अथवा जन्मतारखेची नोंद असलेली शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची स्वयंसाक्षांकित प्रत जोडायची आहे.

4) या भरतीसाठी विवाहित महिलांना अर्ज करायचा असल्यास शासनमान्य विवाह नोंदणी प्रमाणपत्राची अथवा शासनमान्य गॅजेटची ( राजपत्र) स्वयंसाक्षांकित प्रत प्रत जोडायची आहे.

5) अर्ज करताना एक पासपोर्ट आकाराचा फोटो, शैक्षणिक पात्रतेची दाखले, शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून व पानवारी पेजिंग करून, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर गावठाण पुणे,,05 ( दूरध्वनी क्र.02 25530550) या ठिकाणी अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून दिनांक : 24/12/2024 ते 02/01/2025 सकाळी 11 ते दुपारी 02.00 पर्यंत सादर करायचा आहे. टपालाने आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

उपरोक्त कागदपत्रांच्या मूळ प्रति निवड झालेल्या उमेदवारांनी रुजू होताना दाखविणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार स्वयंसाक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र सोबत कागदपत्रे साक्षंकित करून जोडायची आहेत.

6) अर्ज करताना उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसल्यास तसेच अर्जासोबत उपरोक्त नमूद दाखल्याची भरती जोडलेल्या नसल्यास उमेदवारांचे सदरचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. अर्जासोबत दिलेली माहिती व मूळ कागदपत्रात काही दोष आढळल्यास अशा नेमणुका बात करण्यात येतील.

7) या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विहित विहित नमुन्यात करनामा करून फक्त 06 महिन्यांकरिता नेमणूक दिली जाणार आहे, त्यानंतर करा नामा संपल्यानंतर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. त्याकरिता पुन्हा पत्र व्यवहार केला जाणार नाही. या भरतीसाठी उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.

8) या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना स्वखर्चाने करार करून द्यायचा आहे.

9) निवड प्रक्रियेचा अंतिम अधिकार मा. अति. महापालिका आयुक्त (इ ) पुणे महानगरपालिका पुणे यांनी राखून ठेवलेला आहे.

10) या भरतीमध्ये या पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

11) सदर नियुक्त्या मानधन तत्वावर सहा महिन्यासाठी मुद्दे करिता होणारा असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना मनपाच्या स्थापनेवरील कोणत्याही पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करिता हक्क सांगता येणार नाही तसेच मनपा कर्मचाऱ्यांना असलेले कोणतेही लाभ मिळण्यास ते पात्र ठरणार नाहीत.

12) निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारक करणाऱ्यांना आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास दबाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्द बादल केली जाईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी.

13) या भरतीमध्ये सेवेत रुजू होण्यापूर्वी उमेदवारास एका महिन्याचे मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागणार आहे. आणि त्यावर कोणत्याही प्रकारची व्याज मिळणार नाही.

* अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment