WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IGR Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 पदाची भरती सुरू.

IGR Maharashtra Bharti 2025 : विद्यार्थी मित्रांनो भरतीच्या शोधात असाल तर ही आपल्यासाठी चांगली अपडेट्स आहे, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक मध्ये विविध पदे भरण्यासाठी IGR Maharashtra Bharti 2025 असे नवीन भरती सुरू करण्यात आली आहे. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, तर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2025 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती वेतनश्रेणी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची अंतिम तारीख तसेच अर्ज कसा करावा या सर्व बाबींची माहिती सविस्तर रित्या खाली दिलेली आहे. जाहिरात काळजीपूर्वक वाचा व नंतर अर्ज करा.

IGR Maharashtra Bharti 2025 Full Details

भरती विभाग : ही भरती महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये होत आहे.

भरतीचे नाव : महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्राक विभाग भरती 2025

पदाचे नाव : शिपाई (गट ड )

पदांची संख्या : 284 पदे भरण्यात येत आहेत

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10वी पात्र असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)

वयोमर्यादा : अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचावी.

भरती श्रेणी : राज्यश्रेणीअंतर्गत ही भरती होत आहे.

नोकरीचे ठिकाण : मुक्त झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

मासिक वेतन : उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. ( अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : अर्ज करण्याच्या दिनांक पासून 18 ते 38 वर्षे वय असणे आवश्यक आहे.

वयामध्ये सूट : मागासवर्गीय : 05 वर्षे सूट

अर्ज सुरू होण्याची तरीख : 25 एप्रिल 2025 पासून.

IGR Maharashtra Bharti 2025 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2025

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : ₹1000, /राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹900

IGR Maharashtra Bharti 2025 Online Apply

IGR Maharashtra Bharti 2025

अधिकृत पिडीएफ जाहिरातसाठी : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा

IGR Maharashtra Bharti 2025 Full Details In English

If you are looking for a recruitment of student friends, this is a updates for you, a new recruitment of IGR Maharashtra Bharti 2025 has been started to fill various posts in the registration and stamp of the Government of Maharashtra. If you want to apply for this recruitment, the last date to apply for this recruitment is May 10, 2025.

To apply, all the vacancies are given the information of all the vacancies of the salary category of academic qualification and the date of application as well as the information about how to apply, read the advertisement carefully and then apply.

Recruitment Department : This recruitment is being done in the Registration and Stamp Department of the Government of Maharashtra.

Recruitment Name : Maharashtra Government Registration and Stamp Department Recruitment 2025

Post Name : Peon (Group D)

Number of Posts : 284 posts are being filled

Required Educational Qualification : Must be 10th qualified.

Application Method : Online

Age Limit : Read the PDF advertisement for more information.

Recruitment Category : This recruitment is being done under the state category.

Job Location : The released candidate will get a job all over Maharashtra.

Monthly Salary : Candidates will get a monthly salary according to the post. (Read the original PDF advertisement for more information.)

Age Limit : Must be 18 to 38 years of age as on the date of application.

Age Relaxation: Backward Classes : 05 years relaxation

Application to start : From April 25, 2025.

IGR Maharashtra Bharti 2025 Last Date

Last date to apply : 10 May 2025

Application Fee: Open Class.

अधिक माहिती : नोंदणी व मुद्रांक विभागात गट ड (शिपाई ) संवर्गाची नोंदणी व मुद्रांक विभागाकडील सर्व सेवेने भरावयाची रिक्त पदांची भरती करिता प्रस्तुत जाहिरातीत नमूद केले प्रमाणे शैक्षणिक अहर्ता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज कसा करावा या सर्व बाबींची माहिती खाली दिलेली आहे.

सरळ सेवेने भरावयाच्या पदाकरिता https://iblsonline.ibps.in/igrcsfeb25 यासंकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. ऑनलाइन भरलेल्या अर्जाव्यतिरिक इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरात नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन (Online) पद्धतीनेच https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25 या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळ वेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक पद्धत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महत्त्वाची सूचना : 1) ऑनलाइन अर्ज मध्ये उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक व बंधनकारक आहे.
ऑनलाइन अर्ज पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्व सूज जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील.

याबाबत उमेदवाराची कसल्याही स्वरूपाची तक्रार विचारात घेतली जाणार नाही, ऑनलाइन अर्ज भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही, त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारानीं काळजीपूर्वक भरावी. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शितलीकरण वगैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा.

2) ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती परीक्षेचे/ वेळापत्रक / परीक्षा केंद्र बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.

3) उमेदवाराला परीक्षा तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व संबंधित ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.

4) ऑनलाइन परीक्षेचे (Computer Based Test) आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई आणि कोकण विभागातील खालील नमूद विविध शहरांमध्ये केले जाईल. उमेदवारांनी निवड केलेल्या परीक्षा केंद्रात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ (PDF) जाहिरात वाचावी.

टीप : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

 

 

 

Leave a Comment