Forest Department Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर महाराष्ट्र वनविभाग चंद्रपूर अंतर्गत विविध पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये पत्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व बाबींची माहिती खाली दिलेल्या pdf जाहिरात मध्ये दिली आहे. उमेदवाराणी खाली दिलेली माहिती काळजी पूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
Forest Department Recruitment 2024
Forest Department Recruitment 2024 : Advertisement has been released for various posts under Maharashtra Forest Department Chandrapur. In which letter and interested candidates can apply.
The educational qualification and all other information required for this recruitment is given in the pdf advertisement below. Candidates should read the below information carefully and then apply. The last date to apply for this recruitment is 25th December 2024.
Forest Department Recruitment 2024 in details
भरती विभाग : महाराष्ट्र वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : वनस्पतीसाश्त्रज्ञ्, ग्रंथपाल, माळी
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक परता पदांनुसार वेगवेळी आहे, उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत PDF जाहिरात मध्ये सविस्तर माहिती वाचावी. (मान्यताप्राप्त संस्थेतून /विद्यापीठातून 10वी ते पाधवीधर उमेदवरांना या भरती साठी अर्ज करता येणार आहे.
अर्ज सुरु होण्याची दिनांक : 16 डिसेंबर 2024
अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक : 25 डिसेंबर 2024
मासिक वेतन : 20,000 ते 40,000 रुपये प्रति महिना.
अर्ज पद्धत : ऑफलाईन /पोस्टाने /समक्ष /ई-मेल द्वारे उमेदवारणा अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल आयडी : [ dycfcentralchanda@mahaforest.gov.in ]
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपवनरक्षक मध्याचांदा वनविभाग, चंद्रपूर यांचे कार्यालय चंद्रपूर मूल रोड, चंद्रपूर -442401
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात : क्लिक करा | |
🖥️ ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा |
सदरची भरती ही कंत्राटी पद्धतीवर करण्यात येतो आहे-मध्य चांदा वनविभागातील बल्लारशाह परीक्षेत्रातील श्रधेय श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती, विसापूर येथे वनस्पती शास्त्रज्ञ् /ग्रंथपल /माळी यांच्या 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर जागा भरण्यात येत आहेत. या पदभारतीची पात्रता व इतर सर्व तपशीलीसाठी 19 डिसेंबर 2024 पासून [ या संकेत https://mahaforest.gov.in/ ]स्थळावर उमेदवारानीं भेट द्यावी. तसेच उपवानसंरक्षक मध्येचांदा वनविभाग मूळ रोड चंद्रपूर यांच्या कार्यालयामधील नोटीस बोर्ड वरून तपशील प्राप्त करून घ्यावी.
तसेच परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे वनसंरक्षक मध्ये चांदा व विभाग मूळ रोळ चंद्रपूर माता मंदिर समोर (442401) यांचे कार्यालयात पोस्टाने/ समक्ष /ईमेल द्वारे दिनांक : 25 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत किंवा त्या आधी पाठवावे.
टीप : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
प्राथमिक छाननी नंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दूरध्वनी संदेश पत्र ईमेलद्वारे कळविण्यात येईल. तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
Forest Department Recruitment 2024
प्रत्येक पदांनुसार माहीती
पदांचे नाव : ग्रंथपल
नोकरीचे ठिकाण : श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बोट्यानिकल गार्डन, विसापूर येथे ग्रंथपालाची कंत्राटी नियुक्ती करण्यात येत आहे.
या पदासाठी पात्र पात्र ठरलेल्या उमेदवाराला प्रति महिना 20,000 रुपये इतका पगार देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण : श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉट्यानिकल गार्डन नोकरीची संधी.
शैक्षणिक पात्रता : मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स (म. Lib)
मूलभूत संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रवीणता आवशक.
इंग्रजी /मराठी /हिंदी / भाषा प्रवीणता
अनुभव : या पदासाठी लायब्ररी व्यवस्थापित करण्याचा किमान 3 वर्षाचा उमेदवारास अनुभव असला पाहिजे.
लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हाताळण्यात नुपूनता (शक्यतो saral)
या पदासाठी प्रमुख जबाबदाऱ्या :
1) ग्रंथालय आणि त्याच्या संसाधनाचे कारयक्षम व्यवस्थापण
2) पुस्तके आणि जर्नल्स कॅटलॉक करणे आयोजित करणे आणि त्यांची देखभाल करणे.
3) संशोधन आणि लायब्ररी वापरण्यासाठी अभ्यासताना मदत करणे.
4) सुलभ लायब्ररी ऑपरेशनसाठी सॉफ्टवेअर टूल्स वापरणे.
Forest Department Recruitment 2024
पदाचे नाव : माळी
नोकरीची संधी : श्रद्धे श्री अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन विसापूर येथे माळीची कंत्राटी नियुक्ती
स्थळ : श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन विसापूर
पगार : 40,000/- प्रति महिना )
शैक्षणिक पात्रता : किमान 12वी पास
* मान्यता प्राप्त किंवा मुक्त विद्यापीठाकडून भाग कामातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
* मान्यता प्राप्त किंवा मुक्त विद्यापीठातून कृषी विज्ञान अभ्यासक्रम.
* मराठी भाषेवर प्रभुत्व
आवश्यक अनुभव : 1) गार्डन लँडस्केपिंग, कॅक्टस गार्डन्स आणि फुलपाखरू बागांचा विकास आणि देवबाण करण्याचा सिद्ध अनुभव असावा.
2) संघाचा बाग म्हणून प्रभावीपणे काम करण्याची क्षमता असावी.
प्रमुख जबाबदाऱ्या : वनस्पती उद्यानाची हिरवळ आणि लँडस्केप नियोजन आणि देखभाल करणे
* कॅक्टस आणि बटरफ्लाय गार्डन सारख्या विशेष भागांची रचना आणि संगोपन करणे.
* देखभाल आणि सौंदर्यशास्त्राच्या उच्च दर्जाची खात्री करण्यासाठी संघाचा सहयोग करणे.
* रूपांची काळजी आणि कीटक व्यवस्थापनाची कृषी आणि बांधकाम.
BMC Bharti 2024 Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी | 690 जागांसाठी भरती..!!
3) पदाचे नाव : वनस्पतीशास्त्रज्ञ
नोकरीची संधी : श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन वीसापुर येथे वनस्पतीशास्त्रज्ञाची कंत्राटी नियुक्ती.
पगार : या पदासाठी उमेदवारास 20,000 हजार प्रति महिना पगार देण्यात येणार आहे.
स्थळ : श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन विसापूर
शैक्षणिक पात्रता : 1) एम.एस.सी. (बोटणी) किंवा उच्च शिक्षणाला प्रधान्य
2) इंग्रजी हिंदी आणि मराठी भाषांमध्ये प्राविण्य.
3) MSCIT प्रमाणन
आवश्यक अनुभव : 1) वनस्पती विज्ञान आणि वनस्पती अभ्यासाचे सखोल ज्ञान.
2) वनस्पती ओळख आणि वर्गीकरण मध्ये प्रवीणता.
3) प्रशिक्षण आणि अध्यापनातील प्रत्यक्ष अनुभव.
प्रमुख जबाबदाऱ्या : मार्गशीर टूर आयोजित करणे आणि अभ्यासताना वनस्पतींच्या प्रजाती वर्गीकरण जैवविविधतेबद्दल शिक्षित करणे.
* बोटॅनिकल गार्डन मधील वनस्पती ओळखणे आणि त्यांची यादी करणे
* शैक्षणिक आणि संवर्धन कार्यक्रमांच्या विकासामध्ये मदत करणे.