CIDCO Bharti 2024 : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मध्ये रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2025 आहे. राज्यातील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीची सविस्तर माहिती अधिकृत पीडीएफ जाहिरात,शैक्षणिक पात्रता आणि एकूण पदाची माहिती. खाली सविस्तर दिलेली आहे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा व नंतर अर्ज करा.
CIDCO Bharti 2024 : City and Industrial Development Corporation has advertised for the vacancies and the last date to apply for the same is 11 January 2025. Eligible candidates of the state will be able to apply for this recruitment.
CIDCO Recruitment 2024
भरतीचे नाव : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ भरती 2024
भरती विभाग : शहर आणि औद्योगि:क विकास महामंडळ अंतर्गत ही भरती होत आहे.
भरती श्रेणी : राज्य शासन अंतर्गत ही भरती होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवारांना पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
पदांचे नाव : सहाय्यक विकास अधिकारी ( सामान्य) आणि क्षेत्राधिकारी (सामान्य ) हे पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण पदे : एकूण 29 पदांसाठी केली जात आहे.
वेतन : सहाय्यक विकास अधिकारी ( सामान्य) 56,100/ ते 177,500/ रुपये पर्यंत.
क्षेत्राधिकारी (सामान्य ) 41800/ ते 132,300 रुपये पर्यंत.
शैक्षणिक पात्रता : सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) :
Essential: – Degree of a recognized university plus specialization in the area in which the candidate will have to work. Candidate should possess Graduation from recognized university and post graduation in HR/Marketing/Administration
Desirable: – Degree in Law
क्षेत्राधिकारी (सामान्य) :
Essential: – Degree of a recognized University or its equivalent
Desirable: – (i) Degree in Law (ii) Specialization in the area in which the candidate will have to work
वयोमर्यादा : प्रवर्गानुसार मूळ (pdf)जाहिरात पहावी.
अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन(online) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी खाली ऑनलाइन लिंक दिलेली आहे.
अर्ज शुल्क : राखीव प्रवर्ग /माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक :1062/-रुपये
खुला प्रवर्ग : 1180/- रुपये
CIDCO Bharti 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी कसलीही वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करा.
CIDCO Bharti 2024 Notification PDF
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिक माहिती: गुणवत्ता यादीत येण्याकरिता उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील विहित अहर्ता अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणा नुसार निवड यादी बनविण्यात येईल.CIDCO Bharti 2024
टीप : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
* एकच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दिनांक 2- 12- 2017 रोजी च्या शासन निर्णयानुसार नमूद प्राधान्यक्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
* सहाय्यक विकास अधिकारी या वर्ग मधील पदांसाठी अंतिम निवड करीता नवीन परीक्षेचे 200 गुण व मुलाखतीचे 25 गुण असे एकूण 225 पैकी गुण गृहीत धरण्यात येईल.
* वरील पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना : पात्र उमेदवारांनी सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य ) व क्षेत्राधिकारी (सामान्य ) या पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/ या संकेतस्थळावर दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस पासून दिनांक 11.1.2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.
•स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा स्थगिती व रद्द करणे परीक्षेचे स्वरूप तारीख व ठिकाण बदल करणे, पदसंख्या अनुशेष व आरक्षण यादव आठ किंवा गट करण्याचे अंतिम अधिकार महामंडळात राहतील वर दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार प्राप्त न झाल्यास सामाजिक आरक्षणाच्या त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा नियमानुसार विचार केला जाईल.
* भरती प्रक्रिये संदर्भातील तक्रारींवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार सिडको व्यवस्थापनाकडे राहील, याबाबत कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही.
* ज्या उमेदवारांनी यापूर्वी नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवा योजना कार्यालय समाज कल्याण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सैनिक बोर्ड / अपंग कल्याण कार्यालय इत्यादी. कार्यालया नोंदविलेले आहे. अशा उमेदवारांना देखील परीक्षेसाठी स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील सदर पद भरतीसाठी निवड ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
BSF BHARTI 2024
सर्वसाधारण अटी : उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याने शासनाने प्रधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
* महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शालांत परीक्षेची समक्षता पडताळणी करून घेतल्यानंतरच नियुक्ती दिली जाईल.
* निवड यादीतील उमेदवारांना नियुक्तीपूर्वी मूळ शैक्षणिक राहता प्रमाणपत्रे शाळा सोडल्याचा दाखला अनुभवाचा दाखला, जात प्रमाणपत्र सन 2024 25 या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर ) मोडत नसल्याबाबत दाखला ( आवश्यक्य त्या प्रवर्गासाठी ) तसेच समांतर आरक्षनांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेल्या प्रमाणपत्र इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रति तसेच त्यांच्या छायांकित प्रति छाननीसाठी नियुक्ती प्राधिकार्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.
CIDCO Bharti 2024
सदर प्रमाणपत्रांची छान आणि नियुक्ती प्रधिकरी यांचे स्तरावर केली जाईल व तदनंतरच नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येईल. उमेदवाराने प्रमाणपत्र मिळणे करिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
CIDCO Bharti 2024
छाननी अंती वरील प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास अथवा माहिती खोटी आढळल्यास नियुक्ती दिली जाणार नाही नियुक्ती रद्द करण्यात येईल.
सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस एक वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील. परीक्षा दिन कालावधी ही कोणतेही कारण न देता वाढवण्याचा अधिकार महामंडळात राहील.या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने परीक्षा दिन कालावधी समाधान करित्या पूर्ण केला नाही किंवा परीक्षा दिन कालावधी समाधानकारक नसल्यास अथवा ती व्यक्ती त्या पदावर काम करण्यास योग्य नसल्याने आढळून आल्यास तो /ती सेवा समाप्तीस पात्र राहील.