WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2024 Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी | 690 जागांसाठी भरती..!!

BMC Bharti 2024 Mumbai:- बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी शोधत असाल तर ही आपल्यासाठी नोकरी मिळवण्याचे उत्तम संधी आहे बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 690 नवीन नवीन रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरतीमध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. जाहिरात नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची तारीख 26 नोव्हेंबरं 2024 पासून सुरु होत असून शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2024 Mumbai

रिक्त पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिलेली आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पूर्ण pdf जाहिरात तसेच अधिक माहिती साठी खाली दिलेली माहिती वाचा .

if you are looking for a job in Brihanmumbai Municipal Corporation, this is a great opportunity for you to get a job. Brihanmumbai Municipal Corporation has published an advertisement for 690 new vacancies. Eligible and interested candidates will be selected in this recruitment. You can apply online in this recruitment. As mentioned in the advertisement, the application date starts from 26 November 2024 and the last date is till 16 December 2024.  https://mhjobfind.com/

Full Details BMC Bharti 2024 Mumbai

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती श्रेणी :राज्य सरकार (state government ) अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे.

पदाचे नाव :
कनिष्ठ अभियंता =( सिव्हिल / इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल / = एकूण 380 जागा

दुय्यम अभियंता = सिव्हील /इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल /=310

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता व पदांच्या आवश्यकतेनुसार ( pdf मूळ जाहिरात वाचावी )

एकूण पदे : 690 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (online ) पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे

अर्ज फी : फी नाही

वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे (SC/ST : साठी 5 वर्षे सवलत आहे.

मासिक वेतन : विविध पदांसाठी मासिक वेतन वेगवेगळे आहेत ( अधिक माहितीसाठी मूळ pdf जाहिरात वाचावी )

नोकरी स्थान : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई( महाराष्ट्र )

अर्ज सुरू होण्याची दिनांक : 26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज  करण्यात येणार आहे
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 16 डिसेंबर 2024 पर्यंत.

अधिकृत वेबसाईटhttps://portal.mcgm.gov.in/

मुंबई महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर सदरची विस्तृत जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येईल. सदर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध राहील. संकेतस्थळावरील जाहिरात अनुसरून सदर पदासाठी विहित राहता व अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेला संकेतस्थळावर भेट देऊन, जाहिरात सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून. विहित ठेवावी. उमेदवारांना मार्गदर्शनार्थ मदत कक्षांचा संपर्क तपशील महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

सोबतचा महाराष्ट्र शासन व बालविकास विभाग शासन निर्णय मधील निर्देशानुसार उपलब्ध एकूण 250 पदावर तीन पदे आरक्षित होत आहेत. त्यापैकी दोन पदे संस्थात्मक व पद संस्था बाह्य प्रवर्गाकरिता अशी एकूण तीन पदे आरक्षित होत आहे.

वरील जाहिरात मध्ये नमूद केल्याप्रमाणे शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारली जाणार नाही.
वरील लेखक माहिती अपूर्ण असू शकते अर्जदारांनी मूळ जाहिरात वाचूनच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

उपलब्ध रिक्त पदांचे तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील खालील प्रमाणे आहे

BMC Bharti 2024

अ) पदांचे नाव :कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )
एकूण पदे : 250
वेतन श्रेणी : स्तर M23 -रुपये 41,800,-1,32,300+ भत्ते पर्यंत पगार असणार
गट – क

सामाजिक व समांतर आरक्षणांतर्गत भरावयाची रिक्त पदे
सर्वसाधारण साठी एकूण पदे = 83
महिलांसाठी एकूण (30%)पदे = 76
माझी सैनिक एकूण पदे (15%)= 39
भूकंपग्रस्त एकूण पदे (2%) = 05
प्रकल्पग्रस्त एकूण पदे (5%) = 11
खेडाळू एकूण पदे ( 5%) = 11
अंशकालीन पदवीधर
उमेदवार एकूण पदे (10%) = 25

सामाजिक व सामंतर आरक्षणा अंतर्गत भरावयाचे एकूण पदे = 250

क ) अनाथ मुले (1%)
परिपत्रक क्रमांक एम बी सी /9474 दिनांक :26-04-2023 सोबतचा महाराष्ट्र शासन महिला व बाल विभाग शासन कार्यक्रमा अनाथ 2022/प्र क्र. 122/का.03 दिनांक :06-04-2023 मधील निर्देशांनुसार उपलब्ध एकूण 250 पदांवर तीन पत्ती आरक्षित होत आहेत त्यापैकी दोन पदे संस्थात्मक व एक पतसंस्था बाह्य प्रवर्ग करिता अशी एकूण तीन पदे आरक्षित होत आहेत.

BMC Bharti 2024 Latest Update

(ड) दिव्यांग (4%) मागील भरती सन 2019 मधील 10 पदे व सन 2024 मधील दहा पती अशी एकूण वीस पदे दिव्यांगा करिता अरक्षित होत असून ती पुढील प्रमाणे आहे.दिव्यांग प्रकार अ -05 पदे दिव्यांग प्रकार ब 05 पदे क 05 पदे आणि ड व ई 05 पदे

आधीसंख्या पदावर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य ) संवर्गातील सहा पदे एकूण
रिक्त प्रधान मध्ये समाविष्ट आहे.
ब) पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (यात्रिकी व विद्युत )
वेतनश्रेणी : (सुधारित ) स्तर M23 – रु 41,800 ते 1,32,300 + भत्ते पर्यंत पगार असणार
गट : क
एकूण पदे : 130

सर्वसाधारण एकूण पदे =43
महिलांसाठी एकूण (30%)पदे =40
माझी सैनिक एकूण पदे (15%)= 20
भूकंपग्रस्त एकूण पदे (2%) = 1
प्रकल्पग्रस्त एकूण पदे (5%) = 7
खेडाळू एकूण पदे ( 5%) = 7

अंशकालीन पदवीधर
उमेदवार एकूण पदे (10%) =12

सामाजिक व समांतर आरक्षण अंतर्गत भरावयाची रिक्त पदे =130 

BMC Bharti 2024 Mumbai

क) परिपत्रक क्रमांक एम बी एस सी /9476 दिनांक 26 -04 – 2023 सोबतचा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्र. अनाथ 2022/ प्रक्र. 122/का. 3 दिनांक 06 -04-2023 मधील निदेशानुसार उपलब्ध एकूण 130 पदावर 1 पद आरक्षित होत आहे. सदरचे एक पदसंस्थात्मक प्रवर्गाकरिता आरक्षित होत आहे.

ड) मागील भरती वर्ष सन 2019 मधील 4 पदे यशवंत 2024 मधील 5 पदे अशी एकूण 9 पदे दिव्यांग करिता आरक्षित होत असून ती पुढील प्रमाणे आहे. दिव्यांग प्रकार अ -3 पदे ब -2 पदे क -2 पदे आणि ड व ई -2 पदे

PDF जाहिरात :येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा 

जर आपण नोकरीच्या शोधात असाल
तर आपल्यासाठी उत्तम संधी आहे
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 690 पदांसाठी भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
मुंबई( महाराष्ट्र मध्ये नोकरीच्या शोधात असाल

तर ही आपल्यासाठी मोठी संधी असू शकते यामध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी मूळ pdf जाहिरात पाहावी .

Leave a Comment