Urban Bank Bharti 2025 : बँकेत नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते, अर्बन को-ऑपरेटिव बँक मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, जर तुम्हाला यामध्ये साठी अर्ज करायचा असेल, तर खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा, या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा , मासिक वेतन, इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 13 जानेवारी 2025 आहे.
Urban Bank Bharti 2025 Full Details
भरती विभाग : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव : बँकेस प्रोबेशनरी / ट्रेन लिपिक, या पदांसाठी भरती करण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता : पदवी उत्तीर्ण ( अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 17,000 ते 22,000 रुपये पर्यंत.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वयोमर्यादा : 30 वर्षापेक्षा जास्त नसावी.
एकूण पदे : 29 रिक्त पदांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण : बुलढाणा,अकोला,अमरावती, नागपूर, संभाजीनगर,जळगाव आणि बुऱ्हाणपूर.
Urban Bank Bharti 2025 Last Date
अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक : 13 जानेवारी 2025 ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी दि. खामगाव अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. खामगाव ( मल्टीस्टेट शेड्युल बँक ) मुख्य कार्यालय. धनवर्धिनी श्रीराम शालिग्राम प्लॉट, खामगाव जी.बुलढाणा -444303
Urban Bank Bharti 2025 Online Apply
अधिकृत पिडीएफ जाहिरातसाठी : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा
Urban Bank Bharti 2025 Full Details in English
Urban Bank Bharti 2025 : If you are looking for bank job then this can be a good opportunity for you, Urban Co-operative Bank has published recruitment advertisement for various vacancies, for this application is invited from eligible and interested candidates through offline mode, if you want to apply for this, below Read the given information carefully, all information required for this post like educational qualification age limit, monthly salary, etc. is given below, last date to apply for this recruitment is 13th January 2025.
Recruitment Department : Urban Co-operative Bank Ltd. This advertisement has been published by
Post Name : Banks Probationary / Train Clerk, are recruiting for these posts.
Educational Qualification : Graduation (More
Please read the original PDF ad for details.)
Monthly Salary : Rs.17,000 to Rs.22,000.
Mode of Acceptance of Application : Applications are invited for this recruitment through offline mode.
Age Limit : Should not be more than 30 years.
Total Posts : This advertisement has been published for 29 vacancies.
Job Location : Buldhana, Akola, Amravati, Nagpur, Sambhajinagar, Jalgaon and Burhanpur.
Last date for receipt of application : 13 January 2025 is the last date for receipt of application.
Application Address : Chief Executive Officer
The. Khamgaon Urban Co-operative Bank Ltd. Khamgaon (Multistate Scheduled Bank) Head Office. Dhanvardhini Shriram Shaligram Plot, Khamgaon Dist. Buldhana.
अधिक माहिती : या भरतीसाठी लेखी परीक्षा तसेच तर नंतरची प्रक्रिया याकरिताची फीस 1000/- (GST सह )रुपये असेल, ही फीस उमेदवाराला अर्ज सोबत भरावी लागेल, सदरची फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही, डिमांड ड्राफ्ट The khamgaon Urban Co-op. Bank Ltd, A/C clerk Exam या नावाने (paylable At Khamgaon ) असावा.
वर नमूद पात्रता निकषानुसार उमेदवारांकडून प्राप्त अर्जाची छाननी करून बँकेत योग्य वाढतील त्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.
वरील पदावर नियुक्त उमेदवारास / व्यक्तीस बँकेच्या कामाच्या सोयीच्या दृष्टीने ट्रेनिंग लिपिक 1 वर्ष प्रोव्हिजनल लिपिक 1वर्षी पदावर काम करावे लागेल. तसेच नियुक्तीचे व्हिडिओ उमेदवारास सुरक्षा ठेव एक लाख रुपये बँकेत जमा करावी लागेल , उमेदवारा श्रेणी कालावधीमध्ये एकत्रित 17,000 तसेच प्रोविजनरी कालावधीमध्ये एकत्रित रुपये 22,000/- वेतन मोबदला दिला जाईल.
वरील पद बँकेच्या धोरणानुसार आणि प्रोफेशनरी कालावधीत काम बँकेत समाधानकारक वाटण्यास कायमस्वरूपी भरण्यात येतील, मात्र हे बँकेस बंधनकारक असणार नाही.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करावेत. उमेदवारांनी अर्ज करताना अर्ज सोबत रकमेचा डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 13/01/2025 पूर्वी खालील पत्त्यावर पोहोचतील अशा बेताने पोस्टाने पाठवावे.
Central Bank Bharti 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी !!
या जाहिरातीच्या प्रसिद्धी करण्यापूर्वी तसेच दिनांक 13.1.2025 नंतर आलेल्या परीक्षा फी डिमांड ड्राफ्ट शिवाय प्राप्त झालेल्या तसेच विविध नमुन्यात कुठल्याही अर्धचा विचार केला जाणार नाही, उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, अर्जाचा हित नमुना बँकेच्या www.khamgaonbank.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्जात आवश्यक माहिती अचूक पद्धतीने व पूर्णपणे भरलेली असावी, अपूर्ण अर्ज अपात्र समजण्यात येईल. उमेदवारांनी अर्ज सोबत सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति पाठवावेत. या संपूर्ण प्रक्रियेत बँकेचा निर्णय अंतिम राहील, लिफाफ्यावर ट्रेनी लिपिक पदासाठी अर्ज तसेच प्रेषक म्हणून स्वतःचे नाव व संपूर्ण पत्ता लिहून अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी दि खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. खामगाव ( मल्टीस्टेट शेड्युल बँक )
मुख्य कार्यालय: धनवर्धिनी श्रीराम शालिग्राम प्लॉट, खामगाव जि. बुलढाणा. 444303 [अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ (PDF) जाहिरात वाचा.]
टीप : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.