WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Guard Bharti 2025 : मुंबई मध्ये 2771 होम गार्ड पदांची भरती! असे करा अर्ज

Home Guard Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी,मुंबई होमगार्ड मध्ये नवीन रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या भरतीमध्ये एकूण 2,171 होमगार्ड मध्ये भरण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे, त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, सर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती अर्ज करण्याची पद्धत वयोमर्यादा वेतन श्रेणी व शेवटची तारीख अशी सर्व माहिती, आपण खाली दिलेली आहे, उमेदवारांनी दिलेले माहिती काळजीपूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Guard Bharti 2025 Full Details

भरती प्रकर : सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी.

भरती विभाग : महाराष्ट्र होमगार्ड संघटनेमध्ये ही भरती होत आहे.
भरतीचे नाव : मुंबई होमगार्ड भरती 2025
भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती होत आहे.
नोकरी ठिकाण : नियुक्त झालेल्या उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : होमगार्ड (Home Guard )
एकूण पदे : 2,771 पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : 20 वर्षे पूर्ण व 50 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.
मासिक वेतन : या भरतीमध्ये उमेदवाराला वेतन हे नियमानुसार फेरी जाणार आहेत ( अधिक माहितीसाठी मोड पीडीएफ जाहिरात वाचा.)
आवश्यक शाररीक पात्रता : उमेदवारांची उंची ही पुरुषांकरिता 162 सेमी महिलांकरिता 150 सेमी गरजेची आहे-( पुरुष उमेदवारांकरिता छाती न फुगविता किमान 76 सेमी गरजेची.
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Home Guard Bharti 2025 Apply online

Home Guard Bharti 2025
Home Guard Bharti 2025

अधिकृत पिडीएफ जाहिरातसाठी : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा 

Home Guard Bharti 2025 : Good for job seeking candidates
Opportunity, Mumbai Home Guard New Vacancy Advertisement
Total in this recruitment has been published
2,171 are being paid in Home Guard. come on
Last date to apply for the posts is 10th January
2025 is, so candidates at the earliest
Apply sir you want to apply
So next information application for vacancies in this recruitment
Method of doing Age Limit Pay Grade and Last
All the information like date, we have given below,
Candidates should read the information given carefully and
Apply later.

Home Guard Bharti 2025 Full Details in English

Recruitment Type : Good chance to get Govt job

Recruitment Department : This recruitment is taking place in Maharashtra Home Guard Association.

Recruitment Name : Mumbai Home Guard Recruitment 2025

Recruitment Category : This recruitment is going on 24 under State Govt category Job Location : Appointed candidates will get job in Mumbai Maharashtra.

Post Name : Home Guard

Total Posts : This recruitment is being done for 2,771 posts.

Educational Qualification : Must have passed 10th standard.

Age Limit : Must be 20 years complete and below 50 years.

Monthly Salary : In this recruitment the salary of the candidate will be round as per rules (For more details read mode pdf advertisement)

Required Physical Qualification : Height of candidates is 162 cm for male and 150 cm for female- (For male candidates minimum 76 cm chest without bulge is required.

How to Apply : Candidates have to apply online.

Home Guard Bharti 2025 Apply online Last Date

Last Date to Apply : 10 January 2025 is the last date to apply.

Home Guard Bharti 2025 Qualifications

होमगार्ड नोंदणी नियम व अटी : अ) उमेदवार कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (SSC)
ब) शारीरिक पात्रता १) उमेदवारांचे वय हे 20 वर्षे पूर्ण आणि 50 वयाच्या आत असणे आवश्यक आहे,( ऑनलाइन अर्ज करतेवेळी उमेदवाराचे वय 20 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे )

SBI PO Bharti 2025 : नवीन 600 रिक्त पदांसाठी भरती सुरू|

2) उंची – पुरुषांकरिता उंची 162 सेमी असणे आवश्यक आहे, आणि महिलांकरिता 150 सेमी असणे आवश्यक आहे.

3) छाती-( फक्त पुरुष उमेदवारांकरिता ) ( न फुगेता किमान 76 से.मी. व फुगून 81 से.मी. असणे आवश्यक आहे.

क )आवश्यक कागदपत्र : १) रहिवासी पुरावा, आधार कार्ड,मतदान ओळखपत्र,( मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र गृहीत धरले जातील, भाई जिल्ह्यातील कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.)

2) शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
3) उमेदवारांच्या जन्मदिनांक पुराव्या करिता एसएससी (SSC) बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी.
4) तांत्रिक अहर्ता धारण करिता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.( तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण मेरिट लावते वेडी ग्राह्य धरले जातील. अन्यथा तांत्रिक प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.)
5) खाजगी नोकरी करिता असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक.

6) उमेदवारांना भरतीनंतर तीन महिन्याच्या आतील पोलीस चरित्र पडताळणी व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना : 1) होमगार्ड नोंदणीचे अर्ज 27/12/2024 सकाळी 10.00 वा. ते दिनांक. 10/01/2025 रात्री 09.00 वा. पर्यंत या कालावधीमध्ये  maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरायचा असून ( मराठी भाषेत अर्ज केल्यास तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित उमेदवार जबाबदार असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.) अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. उदा : आधार क्रमांक जन्म दिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधार कार्ड क्रमांक च्या साह्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल याची नोंद घ्यावी.

टीप : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

 

 

Leave a Comment