WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahakosh Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती सुरू |

Mahakosh Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असाल तर ही आपल्यासाठी नोकरीची चांगली संधी आहे, महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे पुणे विभाग, पुणे लेखाकोश भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार पुणे, तर्फे विविध पदांची जाहिरात प्रसिद्धी करण्यात आलेली आहे, या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही 30 जानेवारी 2025 आहे. या भरतीची अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahakosh Bharti 2025 :  If you are looking for a job, this is a good job opportunity for you, Government of Maharashtra Accounts and Treasury Department Pune, Pune Lekhakosh Bhavan Collectorate Office Avar Pune has advertised various posts, applications are invited from candidates through online mode for this recruitment. The last date to apply online for recruitment is 30th January 2025. For more details of this recruitment please read below PDF advertisement carefully.

Mahakosh Bharti 2025 Full Details 

भरती विभाग : लेखा व कोषागार विभागद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी.

पदाचे नाव : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता : पदानुसार अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचा.

मासिक वेतन : या भरतीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना 19292,300 पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

एकूण पदे : या भरतीमध्ये एकूण 75 पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 19 वर्षापेक्षा कमी नसावे, खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी 38 वर्षे व मागासवर्गीय व्यक्तींसाठी 43 वर्षे.

ऑनलाइन अर्ज करण्याची कालावधी : 30 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.

Mahakosh Bharti 2025 Apply online

Mahakosh Bharti 2025
Mahakosh Bharti 2025

 

अधिकृत पिडीएफ जाहिरातसाठी : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा 

सरळ सेवा भरती प्रक्रियेत संदर्भातील सविस्तर जाहिरात https://mahakosh.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर उमेदवारांना उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी दिलेली जाहिरात व संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, दिलेल्या संकेतस्थळावर भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट द्यावी. भरती प्रक्रिये संबंधी आवश्यक व अद्यावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहिली.

टीप : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी महत्त्वाची सूचना : उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी सरळ सेवा च्या भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात दिलेल्या या संकेतस्थळावर जाऊन बघावी.

या भरतीसाठी उमेदवारास ऑनलाईन अर्ज करताना काही समस्या आल्यास, दिलेल्या लिंक वर व हेल्पलाइन वर जाऊन संपर्क करावा.

अर्जात खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दळून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठवलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंदणी अनधिकृतपणे काळा खोड करणे किंवा काळा खोड केलेले बनावट दाखले सादर करणे, परीक्षा कक्षातील गैरवर्तन परीक्षा वेळी कॉपी करणे, वशिल्या लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षेची कक्षाची बाहेर अथवा परिषदेनंतर गैरप्रकार करण्याच्या उमेदवारांना गुण कमी करणे.

विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना वानवडे ना पत्र ठरवणे इत्यादीपैकी प्रकरनापरत्वे योग्य ती शिक्षा करण्याचा तसेच प्रचलित कायदा व नियमांचे अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याची अधिकार अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती तथा सहसंचालक लेखा व कुशाघरे पुणे विभाग पुणे यांना राहतील.

या सर्व अटी पूर्ण न करणाऱ्या अथवा गैरवर्तन करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र करण्यात येईल. तसेच उमेदवारांची निवड झाल्यानंतर देखील सेवा समाप्तीस पात्र ठरेल.

शैक्षणिक अर्हतासंदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नोंदणी करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजण्यात येईल व त्या आधारे उमेदवारीची पात्रता ठरविण्यात येईल.

गुणांना ऐवजी श्रेणी पद्धत असल्यास कागदपत्र पडताळणीचे वेळी उमेदवारांनी गुणपत्रकासोबत श्रेणीची यादी सादर करायची आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका मध्ये 245 पदांची भरती सुरू|

सर्वसाधारण सूचना :1) उमेदवारांना अर्ज मराठी व इंग्रजी मध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रिये करता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे (abbreviations ) वा अद्याक्षरे (initials) न देता संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता नमूद करायचा आहे. नावाच्या आणि पत्त्याच्या दोन भागांमध्ये एका स्पेसने जागा सोडायची आहे.

2) एस.एस.सी अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नवाप्रमाणे अर्ज भरायचा आहे त्यानंतर नाव बदलले आल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला किंवा झालेला असल्यास त्याबाबतच्या प्रवाहासाठी राजपत्रक (Gazette) किंवा अन्य परिषद कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करायची आहेत.

3) पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता लिहायचा आहे व्यवसाय मार्गदर्शन केंद्र स्वयं अध्ययन मार्गदर्शक केंद्र वर्ग अथवा तत्सम स्वरूपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी उमेदवारांनी देऊ नये याची नोंद घ्यायची आहे.

4) अर्जामध्ये केलेल्या दावा व कागदपत्रे तपासणीची वेळी सादर केलेल्या सारांश पत्रातील महत्त्वाचा आदर केलेल्या कागदपत्रांतील दावा यामध्ये तफावत आढळून आल्यास अर्जामधील माहिती प्रष्ठयर्थ कागदोपत्री पुरावे सादर करून न शकल्यास न मिळाल्यास उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येणार आहे.

५) संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिरात मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करायचा आहे अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारित पात्रता निर्धारित करून त्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.

6) उमेदवाराने अर्जात स्वतःचे नाव सामाजिक प्रवर्ग कोणत्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे. तो प्रवर्ग जन्मदिनांक मोबाईल नंबर ईमेल आयडी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.

7) उमेदवारांनी अर्जावर केलेली स्वाक्षरी आणि त्याच्या प्रवेश पत्रावर उपस्थित पत्रावर स्वाक्षरी एकच असावी याची नोंद घ्यावी तसेच उमेदवाराने ऑनलाईन अर्जावर अपलोड केलेली छायाचित्र वरील प्रमाणे सर्व ठिकाणी एकच असावी याची नोंद घ्यावी.

या भरतीची पूर्ण सविस्तर माहिती पाहण्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचावी.

Leave a Comment