WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका मध्ये 245 पदांची भरती सुरू|

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात एकूण 245 पदांसाठी अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे, या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : Nagpur Municipal Corporation has started recruitment for various posts. This recruitment advertisement has been published on the official website for total 245 posts, the last date to apply for this recruitment is 15th January 2025.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे, जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल, तर ही माहिती नक्की वाचा, या भरती संबंधित सर्व माहिती खाली दिलेली आहे, जसे की रिक्त पदांची माहितीशैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज पद्धती आणि मासिक वेतन इत्यादी, उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Full Details

भरती विभाग : नागपूर महानगरपालिका अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे.

भरती प्रकार : उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी चांगली संधी आहे.

भरती श्रेणी : राज्य श्रेणीअंतर्गत ही भरती होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त झालेल्या उमेदवारांना नागपूर महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

पदाचे नाव :  कनिष्ठ अभियंता
( स्थापत्य )/ कनिष्ठ अभियंता ( विद्युत)/ नरसा परिचारिका / वृक्ष अधिकारी / स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार मूळ(PDF) जाहिरात पहावी.

एकूण रिक्त पदे : या भरतीमध्ये एकूण 245 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांची वय 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे आहे. अशा उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

मासिक वेतन : नियुक्त झालेल्या उमेदवारांना 25,500/- ते 1,22,800 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 apply online 

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

 

अधिकृत पिडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा 

वरील सर्व पद भरतीसाठी मागून केला परवाने पद निहाय परीक्षा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने (computer Based Test ) विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या भरतीमध्ये परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या विचारात घेऊन आवश्यकता असल्यास सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल, अशाप्रकारे या भरतीमध्ये सदरातील परीक्षेसाठी विविध केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेळोवेळी प्रश्नपत्रिका असेल, यासंबंधी उमेदवारांना त्यांचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक आणि वेळ व परीक्षा केंद्राच्या तपशील परीक्षा वेश्याद्वारे वरील प्रमाणे नमूद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन(online )करून देण्यात येईल.

या भरतीच्या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास, सुधारित वेळापत्रक फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

भरती संबंधी परीक्षा व यापुढील निवड प्रक्रियेची सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

वर नमूद केलेल्या पद्धती ऐवजी इतर कोणत्याही मार्गाने वैयक्तिकरित्या उमेदवारास कळविण्यात येणार नाही, त्यामुळे सर्व उमेदवारांनी निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी नियमितपणे वरील संकेतस्थळावर भेट द्यावी.

 

परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन खाते (user registration )उघडावे.

उमेदवारांनी विहित कालावधीत तसेच विविध पद्धतीने खालील प्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सादर करावे.

उमेदवारांनी परीक्षा शुल्काराच्या भरणा विहित पद्धतीने करावा, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.

India Post Payments Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधि असे करा अर्ज |

परीक्षा केंद्र निवड : परीक्षेसाठी केंद्राच्या उपलब्धतेनुसार उमेदवारास परीक्षा केंद्र व परीक्षा दिनांक परीक्षा सत्र प्रवेश पत्राद्वारे म्हणून देण्यात येणार आहे, याबाबत नागपूर महानगरपालिका चे त्या त्या वेळचे धोरण व निर्णय अंतिम मान्यता येणार आहे,

वरील प्रमाणे परीक्षा केंद्रांची निवड प्रक्रिया, उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेले पर्याय व उपलब्ध परीक्षा केंद्र या आधारे करण्यात येईल, तीनही पसंती करमत उमेदवाराने निवडलेल्या पर्यायापैकी कोणत्याही कारणामुळे लेखी परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्यास, उमेदवारासी तर उपलब्ध परीक्षा केंद्रापैकी परीक्षा केंद्र नमो देण्यात येईल याबाबत आयुक्त महानगरपालिका नागपूर यांचे निर्णय अंतिम राहील.

नेमून दिलेले परीक्षा केंद्र परीक्षांची दिनांक किंवा परीक्षांचा सदरात बदल करण्याची कोणतीही विनंती मान्य करण्यात येणार नाही, तसेच त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेण्यात येणार नाही, आम्ही दोऱ्याने ह्याची नोंद घ्यावी.

 

नेमून देण्यात आलेले कोणतीही परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकेल नाही तर त्या परीक्षा केंद्रावरील उमेदवारांची व्यवस्था जवळच्या दुसऱ्या परीक्षा केंद्रावर करण्यात येणार आहे असा बदल केल्यास त्याबाबतची सूचना ईमेल किंवा एसएमएस द्वारे तसेच संकेतस्थळावरील सूचनेद्वारे संबंधितांना दिली जाईल.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया : उमेदवारांचा अर्ज हा प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेब आधारित ऑनलाइन अर्ज नागपूर महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर विहित कालावधीत सादर करावा. उमेदवारांना आपला वैद्य ईमेल आयडी मोबाईल नंबर अर्जामध्ये नोंदविणे आवश्यक आहे, तसेच ई-मेल आयडी मोबाईल नंबर भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैद्य असणे आवश्यक आहे.

टीप : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पूर्ण वाचून अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

उमेदवार ऑनलाईन नोंदणी करिता new user registration यावर क्लिक करून नाव माहिती मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून सबमिट या बटनावर क्लिक करावे, त्यानंतर उमेदवारांच्या मोबाईल नंबर वर व ईमेल आयडीवर OTP येईल, ओटीपी टाकल्यानंतर Log-in I’d password ई-मेल आयडी द्वारे प्राप्त होईल, त्यानंतर सदर Log-in I’d password वापरून उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना योग्य ती काळजी घ्यावी, आणि अचूक फॉर्म भरावा, विद्वाराने सर्व माहिती चूक भरल्यानंतर स्वतःची छायाचित्र व स्वाक्षरी योग्य त्या ठिकाणी अपलोड करावी, आपण भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर छायाचित्र स्वाक्षरी योग्य ठिकाणी अपलोड केल्यानंतर आवश्यक ते शुल्क योग्य पद्धतीने भरल्यानंतर अर्ज हा स्वीकारत होईल.

उमेदवारांनी एकदा शुल्क भरणा केल्यानंतर भरलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही त्यांची खात्री घ्यावी. व नंतर त्याबाबतच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.
ऑनलाइन अर्ज सादर करणेबाबत तसेच उमेदवारांसाठी इतर संबंधित सविस्तर सूचना नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना माध्यमिक शाळांत प्रमाणपत्रावर जसे नाव आहे, त्या नावाप्रमाणेच नोंदणी करणे आवश्यक आहे, अर्जाद्वारे चुकीची माहिती सादर करणाऱ्या उमेदवारास सदर परीक्षेसाठी व या पुढील सर्व निवडीकरिता अपात्र ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 

 

 

Leave a Comment