WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahagenco Recruitment 2024 | महानिर्मिती अंतर्गत 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधि

Mahagenco Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्रांनी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (online)पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, जर आपण नोकरीच्या शोधात असेल तर ही आपल्यासाठी मोठी संधी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahagenco Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या भरतीमध्ये तंत्रज्ञ-३ या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये उमेदवारांकडून ऑनलाइन(online ) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरती ही एकूण 800 पदांसाठी आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती खाली सविस्तर दिलेली आहे.

भारत विभाग : महानिर्मिती विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी
भरती श्रेणी : सदरील भरती मध्ये (government job)सरकारी नोकरी संधी मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरती मध्ये तंत्रज्ञ-३ या पदासाठी भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून १०वी पास असणे आवश्यक आहे आणि संबंधित ट्रेड मधून आयटीआय कोर्स झालेला असावा.
नोकरीचे ठिकाण : या भरती मध्ये निवड झाल्यास उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
वयोमर्यादा : या भरतीसाठी १८ ते ३८ वर्ष वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
वेतन श्रेणी :३४,५५५/-रुपये
अर्ज करण्यासाठी शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवार ५००/, मागासवर्गीय उमेदवार ३००/
अर्ज करण्याची प्रक्रिया : सदरील भरतीसाठी ऑनलाईन(online ) पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक :२६डिसेंबर २०२४ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली (pdf) जाहिरात सविस्तर वाचावी.

 

Mahagenco Recruitment 2024

PDF जाहिरात साठी येथे : क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे       : क्लिक करा

१)महत्त्वाच्या सूचना : उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरते वेळेस स्वतः ई-मेल आयडी व मोबाईल नंबर तपासून काळीची पूर्वक भरावा. उमेदवारांनी त्यांचा ईमेल आयडी मोबाईल नंबर भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वापरात ठेवणे ही सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी आहे. उमेदवाराचा ईमेल आयडी मोबाईल नंबर बंद झाल्याचा अथवा बदलला गेल्यास उमेदवारास मेल अथवा संदेश प्राप्त न झाल्यास महानिर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

                         Mahagenco Recruitment 2024

२) एका उमेदवारीने एकच ऑनलाईन अर्ज सादर करणे अपेक्षित आहे तथापि उमेदवारांनी एकापेक्षा अधिक ऑनलाईन आरसा तर केल्यास भरल्यास तर सदरील उमेदवाराचा नवीनतम (latest) अर्ज भरती प्रक्रिये वेळी विचारात घेण्यात येईल.

३) जाहिरात प्रक्रिये संबंधी अधिक माहिती महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध होईल.

४) उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे अन्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्ज मध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे व अर्जात भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने ती सिद्ध करण्याकरिता आवश्यकता कागदपत्रे ही. अरे सादर करण्याच्या अंतिम दिनांक वैद्य असल्याबाबतची सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना काही त्रुटी राहिल्यास अर्ज संगणका द्वारे स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज परिपूर्ण भरण्याची दक्षता घ्यावी. ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरावा अचूक अर्ज भरण्याची जबाबदारी स्वतः उमेदवाराची राहील.

उमेदवाराने अर्जात अचूक माहिती भरणे ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे. उदा.जात प्रकल्पग्रस्त, खेळाडू भूकंपग्रस्त महिला आरक्षण शिकाऊ उमेदवारी प्रगत कुशल प्रशिक्षण माजी सैनिक दिव्यांग इत्यादी बाबतीत भविष्यात कोणताही बदलासंबंधी अर्ज स्वीकारला जाणार नाही किंवा तसा कोणताही बदल केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

५) उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दावा केलेला सामाजिक व समांतर आरक्षणासमोर त्यांची निवड झाल्यास ती सिद्ध करणे संपूर्णतः उमेदवाराची जबाबदारी असून ती सिद्ध न केल्यास उमेदवाराचा विचार सामान्य अथवा खुल्या प्रवर्गातून करण्यात येणार नाही.
६) तंत्रज्ञ-३ या पदाकरिता उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

              Mahagenco Recruitment 2024

  
७) जिल्हा रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात नाव नोंदणी केली असली तरी वरील पदासाठी विहित नमुन्यात स्वतंत्रपणे सर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

                   BSF BHARTI 2024 NOTIFICATION

८) ऑनलाइन अर्ज स्वीकारत करण्यापूर्वी उमेदवार त्यांनी भरलेल्या माहितीमध्ये बदल करू शकतात. परंतु एकदा अर्ज स्वीकारत (submit) करण्यात आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल उमेदवारास करता येणार नाही व शेवटी भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल. त्यासाठी अर्ज करते व्हिडिओ उमेदवारांनी आवश्यक सर्व तपशील व अर्ज योग्य पद्धतीने भरला आहे. याची खात्री करावी. अर्जाची प्रत स्वतःजवळ तयार ठेवावी व अंतिम निवडी पूर्वी अर्ज व कागदपत्रे तपासणीसाठी मागितली जातील त्यावेळी सादर करणे आवश्यक राहील.

९) ऑनलाइन पद्धतीने तंत्रज्ञ-३ या पदाकरिता अर्ज सादर केल्यानंतर त्याची पृत उमेदवारांनी तंत्रज्ञ-३ या पदाची पद भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतः जवळ बाळगणे ही सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहील. ऑनलाइन अर्जाची प्रत हरविल्यास गहाळ झाल्यास त्यास महानिर्मिती कंपनी कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.Mahagenco Recruitment 2024 

१०) ऑनलाइन अर्ज नमूद केलेल्या संभाव्य परीक्षा केंद्रात याच्यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे व त्यानुसार उमेदवारांच्या परीक्षा केंद्र देण्याच्या अधिकार महानिर्मिती कंपनी राखून ठेवीत आहे. त्याबाबत उमेदवारांकडून विशिष्ट परीक्षा केंद्रात परीक्षा देण्याच्या विनंती बाबत महानिर्मिती कंपनीकडून विचार करण्यात येणार नाही. तसेच संबंधित परीक्षा केंद्रात पोहोचणे ही उमेदवारांची जबाबदारी असेल. त्याबाबत कोणताही आर्थिक खर्च महानिर्मिती कंपनी मार्फत अदा करण्यात येणार नाही. Mahagenco Recruitment 2024

 

 

Leave a Comment